click

Wednesday 19 June 2013

Marathi Kavita On Mother


जगी माऊलीसारखे कोण आहे,
जिचे जन्मांतरीचे ऋण आहे.
असे ऋण हे ज्यास व्यास नाही,
त्या ऋणविन  जीवनास साज नाही,
जीच्यासारखे कौतुके बोल नाहीत,
जिच्या यातनांना जागी तोड नाही..
तिचे नाव जगात आई..
आई एवढे कशालाच मोल नाही

Marathi Kavita On Mother Images





Posted by Unknown On 05:46 1 comment

1 comment :

  1. सोप्या सध्या शब्दात तुम्ही एकंदर सत्य पकडले, एकाद्या गोपगीताप्रमाणे : आईचे सत्य - सोंदर्य गवसले.

    ReplyDelete

Add

Total Pageviews

Good