तु म्हणालीस प्रेम नही,
मी म्हटलो शक्य नही,
तु म्हणालीस भेटणे नाही,
मी म्हणालो फोन करेन,
तु म्हणालीस आता बोलनं नको,
मी म्हणालो पाहत राहीन,
तु म्हणालीस आता पाहणं हि नको,
मी म्हणलो मंग हे जगणं हि नको...
Aai Marathi Kavita Images
Aai Marathi Kavita Photo
0 comments :
Post a Comment